त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रव ...
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली. ...
येथे नारायण नागबलीच्या विधीच्या अधिकारावरून पुरोहितांच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी (दि.७) आनंद आखाड्यातील जागेत त्र्यंबकेश्वर बाहेरील पुरोहितांकडून सुरू असलेल्या नारायण नागबली विधीस हरकत घेत मारहाण करण्याची घटना घडल्याची त ...
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पंढरपूर पालखी मार्ग ज्या तालुक्यांतून जात असेल त्या मार्गाला प्रथम प्राधान्य देऊन पालखी मार्गातील प्रत्येक गावाच्या संबंधित ग्रामपंचायतीने मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावी अशी सक्ती करावी, म्हणजे वारकऱ्यांना सावली ...
भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळ ...
दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा ...
येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...