त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यां ...
त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज ...
त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी ... ...
त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील परिसर हरित करण्यासाठी आयपीएल ग्रुपतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन झाडा झुडपा अभावी ब्रम्हगिरी पर्वत उजाड झाला होता. यासाठी पवर्तावर झाडाझुडपांसह फुले वेली नी युक्त हरित ब्रम्हगिरी करण ...
स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार हो ...
त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केव ...
नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने ...