त्र्यंबकेश्वर : दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली असली तरी नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावागावांहून भाविकांच्या दिंड्या मोजक्या संख्येने का होईना त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. त ...
त्र्यंबकेश्वर : स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रमजिवी संघटनेच्या वतीने श्रमजिवी सेवादलाने तहसील कार्यालय येथे स्वावलंबन दिन साजरा केला. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून श्रमजिवी सेवा दलाची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रश ...
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाट ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : एफटीएस अर्थात फ्रेंडस् ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी एकल अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कुतरमाळ येथे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयो ...