महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंबा फळबाग लागवडीस शेतक-यांचा प्रतिसाद लाभत असून सदर योजना आमच्याही गावात राबवा अशी मागणी होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाचे प्रमाण जवळ जवळ ओसरत चालले असून सद्या फक्त १० रुग्ण गृह विलगीकरणात असुन आता स्वॅबचे नमुने कुठलेच येणे बाकी नसल्याने लवकरच त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहर यापुर् ...
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात ५ ते २० जून दरम्यान वृक् ...
बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्या ...
ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या ...
त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबुन असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने एकत्रित करवसुली, पाणीपट्टी व पालिका गाळेभाडे वसुली यावर्षी करु नये, अशा आशयाचे निवेदन त्र्यंबके ...
त्र्यंबकेश्वर : युनायटेड व्ही. स्टॅण्ड फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, हेथपाडा, चाफ्याची वाडी, खादाडवाडी, वाघेरा यांसह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यापूर्वी ह्यतौक्तेह्ण वादळापासून महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. त्यानंतर, ह्ययासह्ण वादळाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाचे दररोज दुपारी आगमन होत आहे. या पावसात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या, पण ...