केंद्र सरकारने सुधारित वन- कायदा करण्याचे ठरविले असून, त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा) २0१९ हे विधेयक जाहीर केले आहे. या विधेयकामुळे आदिवासी व पारंपरिक वननिवासी यांच्या वनहक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सदर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श् ...
कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. ...
राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. ...
आदिवासी जमातीला कलागुणांची देणगी उपजतच असते. वारली चित्रकलेपासून लाकडी कामट्यांद्वारे विविध प्रकारच्या वस्तूनिर्मितीची हस्तक लाही त्यांना अवगत असते. ...
वणव्यामुळे जंगलातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होऊन त्याचा पर्यावणावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी भामरागड तालुक्यातील इरपनारच्या आदिवासींनी गुरुवारी ग्रामसभा घेतली. ...
वाशिम : शासनाचा बांधकाम विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभागाकडून विकासात्मक योजनांची अंमलबजावणी अगदीच धिम्यागतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावे विकासापासून आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे. ...