येवला : आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले. ...
कळवण : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक कार्यक्र मांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा केला. ...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. ...
सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. ...
जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. ...
महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती अधिनियम १९७६ आहे. या अधिनियमानुसार पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून खावटी कर्ज वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासीबहुल क्षेत् ...