लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्रेकिंग

ट्रेकिंग

Trekking, Latest Marathi News

ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. 
Read More
ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पवईच्या वृद्ध ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | An old trekker from Powai died at Sanjay Gandhi National Park in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पवईच्या वृद्ध ट्रेकरचा मृत्यू

trekkers Death : ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने राबविले मदतकार्य  ...

ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना - Marathi News | Beware of monkeys while trekking 2 trekkers killed in 2 days Shocking incident at Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना

तोरणा किल्ल्यावर सलग दोन दिवस दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे ...

तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | 21 year old dies after falling on head while climbing Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

डोक्याला जबर मार लागल्याने तरुण जागीच कोसळला ...

अवघ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणेने सर केला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कठीण असा भैरवगड - Marathi News | Bhairavgad, a difficult mountain range in the Sahyadri range, Om Dhakne | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणेने सर केला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कठीण असा भैरवगड

Om Dhakne News: कल्याणच्या ओम ढाकणे या चार वर्षीय मलाने सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात कठीण समजला जाणारा किल्ले मोरोशीचा भैरव गड सर केला आहे. ओमचीही गड सर करण्याची दुसरी कामगिरी आहे. ...

कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत - Marathi News | Climbers rush to find trekker's body on Dhak hill near Karjat; Kelly exercises for 10 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत

कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...

मोठं धाडस...; साडेतीन तासात मायलेकींनी केला सर्वोच्च शिखर कळसूबाई सर - Marathi News | Great courage ...; In three and a half hours, Mileki reached the highest peak, Kalsubai Sir | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठं धाडस...; साडेतीन तासात मायलेकींनी केला सर्वोच्च शिखर कळसूबाई सर

मोठं धाडस ; आईला मिळवून दिला २१ व्या शतकातील हिरकणीचा मान ...

Inspiring Story: राज्यातील दिव्यांग बांधवांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर - Marathi News | handicap brothers in the state have climbed the highest Kalsubai peak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Inspiring Story: राज्यातील दिव्यांग बांधवांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर चढाई ही धडधाकट माणसांनाही घाम फोडणारी आहे ...

साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी! - Marathi News | Five and a half year old Ovi shinde from Nashik, Trekker climb Kalsubai summit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी!

नाशिकची ओवी शिंदे, वय फक्त साडेपाच, पण डोंगरांच्या हाकांना ओ देत ती ट्रेकिंग करु लागली आणि सहज सर केलं कळसूबाई. ...