ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. Read More
Om Dhakne News: कल्याणच्या ओम ढाकणे या चार वर्षीय मलाने सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात कठीण समजला जाणारा किल्ले मोरोशीचा भैरव गड सर केला आहे. ओमचीही गड सर करण्याची दुसरी कामगिरी आहे. ...
कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...
विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे. ...