ट्रेकिंग, मराठी बातम्या FOLLOW Trekking, Latest Marathi News ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. Read More
monkey trekker viral video: हरिहर किल्ल्यावर चढताना ट्रेकरला हा अनुभव आला. ...
पुणे जिल्हा निसर्गसंपन्न असून गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत ...
Monsoon picnic and risk in rainy season, how to take care : Monsoon picnic : पावसात भिजायला जावं, सहलीला जावं असं वाटण्यात चूक नाही, पण कुटुंबाचाही विचार करा. ...
पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध ...
Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली ...
ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असल्याने साधे चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात ...
सिंहगड बंद असताना वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ...
म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील चामर लेणी डोंगरावर अशाच प्रकारे सकाळी ट्रेकिंगसाठी गेलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अडकून पडले होते. ...