कळवण : कळवण तालुक्यातील रवळजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौर्याचे आयोजन करण्यात आले असून. यासाठी रवळजी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व अभ्यास दौºयासाठी जाणारे शेतकरी हे तरु ण युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला ...