सिंगापूरच्या विमानाचे तिकीट आरक्षित करून देतो सांगून ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मिकी सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक सदाफळ (रा. पर्वती ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ...
शहरातील सततच्या धावपळीचा कंटाळा येत नसेल असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशात काही दिवस मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणावर घालवावे असा विचार डोक्यात येणे सामान्य बाब आहे. ...
तमिळनाडू आपल्या निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते. तमिळनाडूमधील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरं अत्यंत प्रसिद्ध आहेत. ...