जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परवीन कौर या औरंगाबाद जि.प.च्या ‘सीईओ’ म्हणून त्यांची जागा घेतील. ...
शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. ...
नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचे निलंबन सरकारने टाळले असले तरी त्यांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. ...
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. ...