जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्य ...
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक् ...
जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्य ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनच भिजत घोंगडे आॅनलाईन प्रक्रियेत मार्गी लागताना दिसत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाणारे १0७ शिक्षक असले तरीही येणाऱ्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ८३ जणांना आज कार् ...