पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ वातावरण असून, नाराज अधिकाºयांनी शुक्रवारी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे आपले गा-हाणे मांडले. ...
गेली चार महिने अधीक्षकाच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता नितीन घुले यांच्या रुपाने पूर्णवेळ अधीक्षक मिळाला आहे. तर पुण्याच्या अधीक्षकपदी गडचिरोलीचे डॉ. बी. एच. तडवी यांची बदली राज्य शासनाने केली आहे. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली. ...
जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्य ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सोमवारी (दि.२८) ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये मोठा बिघाड झाल्याने यावरुन चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे करण्यात तक्रार आली होती. ...
शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतां ...
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून ...