महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात् ...
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची गेल्या दोन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. अवैध दारुविरुद्ध सुरु केलेली व्यापक मोहीम, भाजपाचे नगरसेवक यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्हयातील कारवाई, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खूनाचा छ डा अशा अनेकविध कारण ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. यातील ४८ जणांची सुनावणी मंगळवारी समितीसमोर झाली़ सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यातील सुमारे २० हून अधिक बदली झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे नियमबाह्य असल्याचे प ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली. ...
परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. ...
गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. पोकळे यांची मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात तर फड यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ...