अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे. ...
आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षांच्या शिफारशींमुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची यापुढे बदली करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात घेतली आहे. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनच्या उपायुक्तांसह सांगवी, देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी ठाण्याचे निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी बदली केली. ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ...
आता तर चक्क मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी न्यायाधीशांना मी काय स्पायडरमन आहे काय त्यांना पकडायला असं उत्तर दिल्याने अंगाशी आलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी पोलीस आयुक्तांनी साईड ब्रँच असलेल्या एसीबी (विशेष श ...