लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय. ...
वाहन चोरीच्या गुन्हयांचा छडा लावून आंतरराज्य टोळी पकडून एकाच वेळी १०५ गुन्हयांची उकल करुन तीन कोटी ४० लाख रुपये किंमतीची ८० वाहने जप्त करणारे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची आता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आस्थापनाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी फौजदारांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे. सोलापुरातील ... ...
आंतरिक फेरबदलांतर्गत बुधवारी शहर पोलिसातील ठाणेदारांसह ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जारी केले. ...