वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना का ...
येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत. ...
पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि उपाधीक्षकांच्या अन्याय बदल्या केल्याची तक्रार समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारीची प्रत भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनाही पाठवली आहे. ...
आॅनलाईन बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या १७९ शिक्षकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे उपोषण छेडले. आंतरजिल्हा बदली शिक्षक कार्यमुक्त होऊन जाईपर्यंत आम्हाला आमच्या सध्याच्या शाळेत काम करण्याची संधी द्यावी व आंतरजिल्ह ...
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला अस ...