नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे. ...
कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून ... ...
विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्या वर्षापासून राज्यस्तरावरून आॅनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. एक ते पाच टप्प्यामध्ये ज्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्या नाहीत, अशा शिक्षकांची रँडम राऊंड पध्दतीने बदली शासनाकडून होत होती. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्या ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ...
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होण ...