गृहखात्याने राज्यातील १०१ पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे मोहन ठाकूर यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चार अधिकारी बदलून येत आहेत. ...
येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. ...
राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या श ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील १,३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हज ...