लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदली

बदली, मराठी बातम्या

Transfer, Latest Marathi News

अर्थकारण रोखण्यासाठी आता आरोग्य विभागात ॲपद्वारे ऑनलाइन बदल्या - Marathi News | Now transfer online through app in health department to avoid financial reasons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थकारण रोखण्यासाठी आता आरोग्य विभागात ॲपद्वारे ऑनलाइन बदल्या

राज्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या यंदा काही अडचणी आल्यामुळे होऊ शकल्या नव्हत्या ...

अखेर मुख्याधिकारी माधुरी मडावींची बदली; दादाराव डोल्हारकर नवे सीईओ - Marathi News | Transfer of Yavatmal Nagar Parishad Chief Madhuri Madavi, Dadarao Dolharkar is the new CEO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर मुख्याधिकारी माधुरी मडावींची बदली; दादाराव डोल्हारकर नवे सीईओ

मडावी यांची अमरावती येथे सहायक आयुक्तपदी बदली ...

यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव - Marathi News | Controversy over the post of Chief Executive in Yavatmal Municipal Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

डोल्हारकर यांनी एकतर्फी घेतला पदभार ...

बुलढाण्याच्या एसपींच्या बदलीची शक्यता, नवीन नाव गुलदस्त्यात - Marathi News | possibility of transfer of Buldhana SP, new name in secret | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्याच्या एसपींच्या बदलीची शक्यता, नवीन नाव गुलदस्त्यात

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले - Marathi News | Inter-district transfer, 160 teachers from Aurangabad were decided to go to their own district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले

राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.  ...

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश; हालचालींना वेग - Marathi News | orders of the inter-district transfer of teachers were accepted, the orders of the rural development department to the Zila Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश; हालचालींना वेग

जि.प.ला ग्रामविकास विभागाचे आदेश धडकताच हालचाली ...

चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ शिक्षक झाले कार्यमुक्त; बदल्यांमध्ये शिक्षकांची नागपूर जिल्ह्याला पसंती - Marathi News | 102 teachers of Chandrapur district have been transferred | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ शिक्षक झाले कार्यमुक्त; बदल्यांमध्ये शिक्षकांची नागपूर जिल्ह्याला पसंती

जिल्ह्यातील १७१ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते. यातील १०२ शिक्षकांची बदली झाली ...

आमच्या बदल्यांची फाईल पुढे सरकेल का? नक्षलग्रस्त भागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिसांचे मूक रूदन - Marathi News | Police officers who have completed their tenure in Naxal-affected areas are awaiting transfer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमच्या बदल्यांची फाईल पुढे सरकेल का? नक्षलग्रस्त भागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिसांचे मूक रूदन

अलीकडे शासनाला त्या निर्णयाचा विसर पडल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कौटुंबिक ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे. ...