लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
आता कॅरेज शुल्क कमाल मर्यादा ४ लाख, ट्रायचा निर्णय - Marathi News | Now the maximum limit of carriage fee is 4 lakh, Troy decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कॅरेज शुल्क कमाल मर्यादा ४ लाख, ट्रायचा निर्णय

नवीन नियमावलीमुळे ब्रॉडकास्टर्सना नवीन वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मल्टी सिस्टिम ऑपरेटरना (एमएसओ) द्याव्या लागणाऱ्या कॅरेज शुल्काची मर्यादा ४ लाख प्रति महिना करण्यात आली आहे. ...

एकदम मस्त, टीव्ही पाहणे होणार स्वस्त; 200 वाहिन्यांसाठी मोजावी लागणार केवळ 'इतकी' रक्कम - Marathi News | Cheap to watch TV; All free channels are available for Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदम मस्त, टीव्ही पाहणे होणार स्वस्त; 200 वाहिन्यांसाठी मोजावी लागणार केवळ 'इतकी' रक्कम

१ मार्चपासून अंमलबजावणी होणार ...

दूरध्वनीचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ - Marathi News | Increase in number of telephone users | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूरध्वनीचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ

ग्रामीण भागात ५.८७, तर शहरात ३.७४ दशलक्ष ग्राहक वाढले ...

केबल TV ग्राहकांसाठी खूशखबर, 130 रुपयांत मिळणार आता 200 चॅनल - Marathi News | telecom regulator trai releases new tarrif plan get 200 channel 130 rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केबल TV ग्राहकांसाठी खूशखबर, 130 रुपयांत मिळणार आता 200 चॅनल

ट्रायनं नवीन नियम जारी केले असून, टीव्ही पाहणे आता आणखी स्वस्त होणार आहे. ...

ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Financial inclusion of cable operators with Troy's rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड

वाहिन्यांसाठीचे नवे नियम; गाजावाजा करत लागू केली होती नियमावली ...

2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट - Marathi News | Will not get comfort until 2020; The outgoing call will have to pay 6 paise per minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ...

उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद - Marathi News | The MNP process will be closed for five days from tomorrow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद

१६ डिसेंबरपासून मोबाइल पोर्टेबिलिटी तीन दिवसांंत ...

मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार - Marathi News | The days of free incoming calls will end forever; Companies will charge money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार

मोबाईल सेवेने बाळसे धरलेले तेव्हा साधारण 15 वर्षांपूर्वी इनकमिंग कॉल आणि आऊट गोईंग कॉलसाठी पैसे मोजावे लागत होते. ...