लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन'  - Marathi News | vodafone idea beats jio and airtel in terms of highest call quality in december 2020 as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन' 

डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ...

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार  - Marathi News | Reliance Jio to make domestic voice calls free from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

रिलायन्स जिओकडून महत्त्वाची घोषणा; कोट्यवधी ग्राहकांना फायदा मिळणार ...

...तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, जाणून घ्या काय आहे नवा नियम - Marathi News | If you do not enter '0' before mobile number from January 1, the call will not be connected, find out what is the new rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, जाणून घ्या काय आहे नवा नियम

Telecom News : येत्या १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात येणार आहे. ...

चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर - Marathi News | After banning Chinese apps, now the key bar is 'China Mobile Handset' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर

ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती.  ...

मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली - Marathi News | TRAI rejects reports of shifting to 11 digit mobile numbering plan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली

मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा विचार नाही; TRAIचा महत्त्वपूर्ण खुलासा ...

आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव - Marathi News | No more 10 digit, mobile numbers will increase by 1; Trai's proposal hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने आज एक प्रस्ताव सादर केला आहे. देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे. ...

व्होडाफोन-आयडियाने जमा केले "३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी - Marathi News | Vodafone-Idea has accumulated "3354 crore, so far the total has been Rs.6854 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन-आयडियाने जमा केले "३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी

व्होडाफोन-आयडिया यासह अन्य मोबाइल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सुधारित याचिकांची सुनावणी मंगळवारी होणार असून, त्याआधी ही रक्कम भरण्यात आली आहे. ...

Reliance Jio ग्राहकांना पुन्हा धक्का देण्य़ाच्या तयारीत; डेटाची किंमत वाढविण्याची मागणी - Marathi News | Reliance Jio once again want to increse 1gb data price hrb | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio ग्राहकांना पुन्हा धक्का देण्य़ाच्या तयारीत; डेटाची किंमत वाढविण्याची मागणी

तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...