Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीची अंंमलबजावणी देशभरात चांगल्या प्रकारे होत असून प्राथमिक अहवालानुसार केबल व डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांची कपात झाल्याचा दावा ट्रायने केला आहे. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ...
टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे अॅप लाँच केले आहे. My Speed असं या अॅपचं नाव असून युजर्स आपला डेटा स्पीड याच्या माध्यमातून चेक करू शकतील. ...