Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
TRAI CNAP Service, Caller Name Display: बनावट कॉल आणि फसवणुकीला लगाम लागणार; KYC मध्ये नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल, सेवा 'डिफॉल्ट' स्वरूपात सक्रिय राहणार ...
TRAI Settop Box Rule: देशातील ब्रॉडकास्टिंग सेवा अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. पाहूया ग्राहकांना काय दिलासा मिळणार. ...
Sim Card : काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. यामध्ये सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी फक्त २० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल असा दावा करण्यात आला होता. ...