वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली ...
वाशिम : ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणारा पाटणी चौक ते शिवाजी चौक हा मार्ग रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, अन्य साहित्य विक्री करणारे लघुव्यावसायिक आणि फळविक्रेत्यांनी गिळंकृत केला ...
साईनाथनगर चौफुलीलगत आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने तेथे येणारे विद्यार्थी आणि पालक सर्रास रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ...