मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीत एकाचवेळी तीन रुग्णवाहिका वीस मिनिटे अडकून पडल्या. ...
वणी येथील सप्तशृंगी गडावरून नाशिक सीबीएसकडे दिंडोरीरोडहून येणाऱ्या बसपुढे अचानकपणे एक मोकाट गाय व दुचाकीस्वार आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने नियंत्रण सुटले व बस मायको दवाखान्यासमोर भर रस्त्यात उलटली. ...
स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे ...
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, प्रदुषण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे फक्त फुफ्फुसांवर आणि हृदयावरच परिणाम होत नाही तर अस्थमासारख्या अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. ...