शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. ...
वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला. ...
‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात ...
नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. ...
वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे. ...