शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनध ...
परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
सातत्याने हाॅर्न वाजविल्याने त्याचे दुष्परिणाम मानसिक स्थितीवर हाेत असतात. त्यामुळे पुण्यातील एका अवलियाने गेल्या सहा महिन्यात फक्त एकदा हाॅर्न वाजविला आहे. ...
टोलनाक्यावरची गर्दी लवकर कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात फास्टॅगसंबधी तांत्रिक अडचणी येत असल्याने टोल साठी उशीर होतो ...
मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...