कोल्हापूर : ग्रामीण भागातील परवाना असताना शहरात प्रवेश करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर उद्या, शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई ... ...
वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांन ...
नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनध ...
परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...