लासलगाव : मध्य रेल्वेच्या मार्गावर उगाव रेल्वे स्टेशनजवळ शिवडी गावालगत असलेल्या पोल क्र मांक २२४/१५ -२२४/१७ दरम्यान अर्धा फुटाचा रु ळाचा तुकडा मंगळवारी मध्यरात्री एक वाजेला तुटून उडाला होता. रात्रीच्या वेळी रेल्वे मार्ग तपासणी करीत जाणाऱ्या कर्मचाऱ्य ...
रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत. ...
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. ...
मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. प ...
मुंबईनाका चौक म्हटला की वाहतुकीचा प्रचंड तान या भागात पहावयास मिळतो. रुग्णालये, बसस्थानक , टॅक्सी, रिक्षा थांबे, महामार्ग, अंतर्गत रस्ते अशा सर्वच बाबींमुळे मुंबईनाका चौकात वाहतूक... ...