कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही गुरुवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ...
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. ...
अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर् ...
आडगाव ट्रक टर्मिनल्स अणि शिदे गाव टोलनाक्याच्या परिसरात मुंबई व नाशिक च्या दिशेने येणारी मालवाहू वाहने अडकली आहे. या ट्रकचालकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गूड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्य ...