मालेगाव : एकापाठोपाठ कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. मालेगावात कोणत्या न कोणत्या कारणाने येणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी गावाबाहेर पडणे बंद केले आहे. तालुक्यातील खडकी येथील तरुणांनी तर एकत्र येत गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. ...
कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून ...
अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. ...
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ...
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही गुरुवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ...