ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे गुरु वारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर नौपाडयात झाड पडून तीन वाहनांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत या दोन्ही ठिकाणी मार्ग मोकळा केल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेकजण सर्रास वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडतात. अशाच नियमांची पायमल्ली करणा-या ५५ रिक्षा आणि २२ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने शनिवारी एकाच दिवसात कारवाईचा बडगा उ ...
रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. ...
जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घ ...
कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ...