ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरि ...
देवळा : वाजगाव ते वडाळा रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाजगाव ते वडाळा या तीन किलोमीटर डांबरी रस्त्यापैकी वाजगाव ते देवरे वस्तीपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...
निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी स ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीवरील पुल प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी हजर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
वाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील ...