सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ...
पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेवून मागील सरकारने अर्थसंकल्पात २६ नवीन पुलांसाठी निधीची तरतूद केली होती. यातील हळदी ते नलेश्वर मार्गावरील ३ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ मार्गावरील २, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगाव-कोरंबी-बेंबाळ मार्गाव ...
मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहत ...
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपा ...