मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील रेल्वेपुलावर सकाळच्या सुमारास ट्रक बिघडल्याने जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एक वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच चांदवड-मनमाड या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असून ...
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे. ...
संसदीय समितीची २०१९ मध्ये स्थापना केली हाेती. देशाची सुरक्षा व सार्वभाैमत्वाच्या दृष्टीने काेणाचीही माहिती विनापरवानगी प्राप्त करण्याचा केंद्र सरकार व तपास संस्थांचा अधिकार समितीने अबाधित ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांसाठी चाकण चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार अमोल कोल्हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या होत्या ...
राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे. ...