शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन ...
भंडारा जिल्हा पोलीसतर्फे जिल्हाभरात ३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा-जीवन रक्षा अभियान सुरू आहे त्या निमित्ताने अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ...
विंचूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे विंचूर येथील तीनपाटी भागात स्वागत करण्यात आले. ...
कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली. ...
कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला. ...