गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्हयातही कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल अडीच हजार वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या चार दिवसात कारवाईचा बडगा उगारल ...
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दो ...
गुजरातहून तामिळनाडूकडे जाणारा सनमाईकने भरलेला ट्रक उलटल्यामुळे सोलापूरच्या वाहतूक पोलिसांनी दुपारच्या उन्हात तब्बल ५ तास ओझे वाहून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ...
एरव्ही, वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाºया वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनीच आपल्या वाहनांची पीयूसी आणि वीमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. ...
ठाण्यातून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर एक ट्रक बंद पडला होता. यातूनच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुनिल गणपते या कापूरबावडी उपविभागाच वाहतूक पोलिसाला एका मोटारकार चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी गणपते यांनी कापूरबावडी पोलीस ठा ...
traffic police Kolhapur- प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले. ...
दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रु पयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या संपूर्ण विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यल्प करण्याला सर ...