वेगमर्यादा तोडणाऱ्या चंद्रपुरातील कारच्या क्रमांकामधील ‘एच’ ऐवजी ‘एम’ करण्यात आले आणि चलान वर्ध्यातील दुचाकी मालकाला पाठविली. पण, ती चलान कमी करण्यासाठी दुचाकीचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...
प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपे ...
सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आह ...