Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर ...
Traffic : पूर्वमुक्त मार्ग अर्थात फ्री वेवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही वाहतूक पोलिसांच्या हातावर कधी ५० तर कधी १०० रुपयांची चिरीमिरी टेकवत अवजड वाहनांचे चालक बिनधास्तपणे या मार्गावर वाहने दामटत आहेत. ...
खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे. ...
Traffic Police: जर तुम्हीसुद्धा तुमच्या बाइकच्या सायलेन्सरमधून फटाके किंवा गोळीसारखा आवाज काढत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचा खिसा रिकामी होऊ शकतो. ...
Traffic Rules: रस्ते प्रवासातील दुर्घटना टाळण्यासाठी सरकारकडून वाहन चालवण्याबाबत अनेक नियम बनवण्यात आलेले आहेत. या नियमांना ट्रॅफिक रुल्सच्या नावाने ओळखले जाते. या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसे न केल्यास पोलीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकता ...