Mumbai Police: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी रस्त्यावर माती टाकताना दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, तो असं का करत आहे, तर आम्ही यामागचं कारण सांगतो. ...
मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ३९८ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. ...