लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

सावधान ...! रस्त्याच्या‌ कडेला उभे आहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनानेच दिल्या धोकादायक होर्डिंगला परवानग्या - Marathi News | pune news beware Death traps are standing on the roadside; The administration itself gave permits to dangerous hoardings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ...! रस्त्याच्या‌ कडेला उभे आहेत मृत्यूचे सापळे

पुणेकरांना मृत्यूच्या सापळ्यांमधून वाट काढत पुढे जावे लागते. ...

सावधान..! मद्यप्राशन करून वाहन चालवले तर होणार कारवाई - Marathi News | Be careful Action will be taken if you drive after drinking alcohol. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..! मद्यप्राशन करून वाहन चालवले तर होणार कारवाई

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर विशेष ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट - Marathi News | pune news vehicles from other districts can now also be fitted with high security plates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी फीटमेंट सेंटरची संख्या वाढवले जाणार; ‘आरटीओ’ने रोझमार्टा कंपनीला दिले आदेश ...

अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स - Marathi News | Nagpur Police's 'Mission Jeevan Raksha' to prevent accidents, barricades with reflectors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स

नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  ...

भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी - Marathi News | gaurav ahuja who urinated in a public place remanded in police custody for 1 day while Bhagyesh was remanded in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी

आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती ...

ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक - Marathi News | Drunk youth makes obscene remarks in the middle of the road in Pune Shiv Sena Thackeray group takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

पोलिसांकडून काही होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा कार्यक्रम करू, वसंत मोरेंचा इशारा ...

एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार - Marathi News | Pune High security registration plate 650 buses in ST division to be fitted with HSRP number plates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार ...

छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड - Marathi News | bike with fancy number plates at women police rally in Chhatrapati Sambhajinagar, fined on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड

महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. ...