दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...
शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमून गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्ह ...
रायगड जिल्ह्यात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयाने कमीत कमी दंड आकारल्याने सुमारे २५ लाख रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे. ...
वाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ...
शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही. ...