मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे धिम्यागतीने सुरू आहे. चिपळूण येथील लोटे औद्योगिक वसाहतीजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...
वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत न्यायालयाने याबाबत वाहतूक विभागाला नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना गुरुवारी केली. ...
वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
वाहतुकीचे नियम मोडले की त्यांच्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आपण नेहमीच पाहतो. ठाण्यात मात्र थोडा आगळा-वेगळा प्रकार सुरू आहे. येथे वाहतुकीचे नियम मोडले की पोलिसांकडून चक्क ढोल-ताशे बडवून वाहनधारकांचे स्वागत केले जात आहे. ...