सुरक्षित वाहतूकीबाबत जनप्रबोधन करणारे विविध उपक्रम राबविले जातात. या औचित्यावर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी संध्याकाळी शहरातून हेल्मेटधारक दुचाकीस्वार महिला पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची फेरी काढण्यात आली. ...
नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनम ...
वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणे मालवण येथील चौघांना महागात पडले. भरड नाका येथे वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविले असता दुचाकीस्वार कुणाल किशोर खानोलकर (रा. भरड, मालवण) याने दादागिरी व दमदाटी करत तिघांना बोलावून आणले. ...
शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित् ...
शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहन ...
दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला ...