लायसन रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन चालविल्याचा आणि अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा तर दाखल होईलच परंतू वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी विमा देखील मिळणार नाहीय. ...
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून कठोरातील कठोर प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लघन केलं जातय. महत्त्वाची बाब म्हणजे नियम मोडणाऱ्यांकडून कोट्यवधींची दंडाची रक्कमही भरली गेली नसल्याचे समोर आलं ...