लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. ...
नाशिक शहर वाहतूक युनिट १ शाखेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील व्यावसायिकांना दुकानांसमोर रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगबाबत नोटिसा बजावल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ ...
येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचा ...
बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले. ...
नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...