‘इच्छा असेल, तर मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभम यांनी भूमिका घेतली. ‘सिंघम् स्टाईल’ कारवाईला सुरुवात करून चाकण परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी धडक कारवाई आणि उपाययोजनांना सुरुवातही करण्यात आली आहे. ...
श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ ...
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ...
दुचाकीवरून ट्रिपल सीट जात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी (दि. १९) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ कारवाई केली. या तरुणांचा आवाज ऐकून देशमुख हे स्वत:च निवासस्थानाबाहे ...
उल्हासनगर - वाहतूक नियमाचे भंग केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसाला, संतप्त तरुणाने भर रस्त्यात चोप दिला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं -4, ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी दुपार ...
सातार्ड्याहून गोव्याच्या दिशेने दुचाकीवरून थ्रीपल सीट जाणाऱ्या युवकांना सातार्डा येथील पोलीस दूरक्षेत्रावर अडवल्याचा राग मनात धरून गोवा पोलिसातील कर्मचाऱ्याने ...