गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. ...
शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली. ...